थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ Non-CAP जागांसाठी प्रवेश

थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीत जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेत जाऊन प्रवेश घेण्यासाठीच्या अंतिम दिनांकास दोन दिवसांची (दिनांक ०४-०९-२०२३ दुपारी ५.०० वाजेपर्यंत) मुदतवाढ दिली आहे.